Friday, 25 October 2019

#उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्याने महासागरातील प्रजातींचा व्यापक विनाश!

#उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्याने महासागरातील प्रजातींचा व्यापक विनाश!: वॉशिंग्टन, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 6.6 दशलक्ष वर्षांपूर्वी (उल्कापिंड) वैश्विक दगड पृथ्वीवर आदळल्याने मोठ्या प्रमाणात नाश  सागरी जीवांचा व्यापक विनाश झाला होता. यादरम्यान पृथ्वीवरील सल्फरचे प्रमाण वाढल्यामुळे महासागरातील (अम्ल) प्रदूषणात अधिक प्रमाणात वाढ झाली. असा दावा एका नवीन अभ्यासात वैज्

No comments:

Post a Comment